टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा ‘महाराष्ट्र केसरी’; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव

Maharashtra Kesari पुण्यातील वाघोली इथं पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात सामना झाला.

1/9
पुण्यातील वाघोली, तालुका हवेली इथं पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgir) यांच्यात सामना झाला.

2/9
अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडला 4-2 असे पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. पहिल्या डावात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती.

3/9
यंदाच्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर विजयी झाला असून तो डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. विशेष म्हणजे, 7 वा डबल महाराष्ट्र केसरी किताब हर्षवर्धन सदगीरने आपल्या नावावर केला आहे.

4/9
महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धन सदगीरने मानाच्या गदासह फॉर्च्यूनर कारही जिंकली आहे. त्यामुळे, फॉर्च्यूनर कार जिंकणारा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ठरला.

5/9
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड ठरला असून महेंद्र गायकवाड यांस चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ कार बक्षीस स्वरुपात मिळाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवानांवर बक्षीसांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळत आहे.

6/9
हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची गदा, फॉर्च्यूनर कार आणि 5 लाख रुपयांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे.

7/9
महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले.

8/9
शेवटच्या डावात हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला.  कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यानं 4-2 असा विजय मिळवला.

9/9
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?

Solapur Rain : महाराष्ट्रावर ‘अवकाळी’ संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; बळीराजाला रडू कोसळलं

103 Teachers Suspended in Class 10 and 12 Mass Copying

राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले, रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात ?

अजित पवारांच्या विमानाचा ‘तो’ पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर आरोप