टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं

Khaleel Ahmed : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे.

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का

1/5
आयपीएलमध्ये सलग दोन मॅच जिंकून विजयाच्या ट्रॅकवर आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळं आयपीएलबाहेर गेला आहे.

2/5
खलील अहमद यानं आयपीएलमध्ये 91 विकेट घेतल्या आहेत. खलील अहमदनं या हंगामात 5 सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत. खलील अहमद  14 एप्रिलला केकेआर विरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्याला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली आहे.

3/5
पीटीआयच्या रिपोर्टनुसार खलील अहमद ची दुखापत ग्रेड टूची आहे. यामुळं त्याला बरं होण्यासाठी 10 ते 12 आठवड्यांचा वेळ लागेल. खलील अहमदनं भारतीय संघासाठी 11 वनडे आणि 18 टी 20 मॅच खेळल्या आहेत. भारताकडून त्यानं अखेरचा सामना जुलै 2024 मध्ये खेळला होता.

4/5
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासमोर खलील अहमद दुखापतग्रस्त झाल्यानं पेच निर्माण झाला आहे. खलील अहमद यानं 2025 च्या आयपीएलमध्ये 15 आणि 2024 च्या आयपीएलमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या. खलील अहमद दुखापग्रस्त झाल्यानं चेन्नईखडे आता अमन खान आणि मुकेश चौधरी हे दोन पर्याय आहेत. दुसरीकडे गुरजपनीत सिंग आणि अन्शुल कम्बोज चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग आहेत.

5/5
चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2026 मध्ये पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई 4 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढील सामना 18 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरोधात होणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO