टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जिवंत राहायचे असेल तर 48 तासात देश सोडा.. अमेरिकेचे थेट आदेश, हाहाकाराला सुरूवात…

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. यादरम्यानच अमेरिकेच्या दूतावासांनी मोठे आदेश काढले आहेत. अमेरिकेने हल्ले वाढवल्यानंतर सर्वच घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. जग अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे.

जिवंत राहायचे असेल तर 48 तासात देश सोडा.. अमेरिकेचे थेट आदेश, हाहाकाराला सुरूवात...

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीमध्ये पोहोचले आहे. अमेरिका हल्ले अधिक घातक करणार असल्याचे स्पष्ट आहे, तशी धमकीही त्यांच्याकडून देण्यात आली. मात्र, यादरम्यानच अमेरिकन दूतावासाकडून मोठे आदेश देण्यात आली. 48 तासाच्या आता इराक सोडण्याचे थेट आदेश दिले. अमेरिकेने दिलेल्या या आदेशानंतर जगभरातील देश अलर्ट मोडवर आहेत. नक्की काहीतरी भयंकर घडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या युद्धात आपले नागरिक कुठेही अडकू नये, याकरिता प्रत्येक बारीक गोष्टीवर अमेरिकेची नजर आहे. जॉर्डनमधील अमेरिकी तळावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल होताना दिसला.

यादरम्यान बगदादमध्ये पुढच्या 48 तासात मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकन लोकांनी तात्काळ इराक सोडावा असा आदेशच अमेरिकन दूतावासाकडून देण्यात आलाय. अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर जगातील सर्वच देश अलर्ट मोडवर आलेत. इराकमध्ये इराणला समर्थन देणारे काही दहशतवादी गट सक्रिय आहेत. त्यांच्याकडून बगदादमध्ये मोठा हल्ला होण्याची कुणकुण आहे.

यादरम्यानच अमेरिकन दूतावासाने लवकरात लवकर इराक सोडण्याचे आदेश अमेरिकन लोकांना दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाले. बगदाद हे इराकमधील महत्वाचे शहर आहे. अमेरिकेच्या दूतावासाने दिलेल्या आदेशानंतर जगातील सर्वच देश अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही क्षणी हल्ला केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

युद्धात अमेरिकेच्या नागरिकांना टार्गेट केले जाण्याचा अंदाज आहे. अगोदरच अमेरिकेच्या दूतावासांनी अमेरिकेने नागरिकांना मध्य पूर्वेतील स्थितीवर काही सूचना जारी केल्या. त्यामध्येच आता इराक सोडण्याचा आदेश दिल्याने खळबळ उडाली. नागरिकांना इराक सोडण्याकरिता 48 तासांचा वेळ दिला आहे. काही नागरिक अजूनही इराकमध्ये आहेत.

दुसरीकडे इराणविरोधात युद्ध अधिक घातक अमेरिकेकडून करण्यात आले. मोठे हल्ले केले जात आहेत. स्थिती गंभीर आहे. इराण देखील अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले करत आहेत. या युद्धामुळे जग संकटात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सातत्याने युद्ध थांबवण्याची मागणी होत असताना युद्ध अधिक भडकताना दिसत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..

Gold Price Today : आता विसरा खरेदी ! सोन्याचे भाव जे वाढलेत… 10 ग्रॅमसाठी तब्बल..

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार

Kolhapur News : डॉक्टरकडे निघाले; डोळ्यात कचरा गेला अन् क्षणार्धात दुचाकी थेट विहिरीत कोसळली