टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आता नुसता धो धो पाऊस बरसणार, या तारखेनंतर राज्यभरात काळे ढग; हवामान विभागाचा नवा अंदाज आला !

यंदा मान्सून वेळेपेक्षा उशिरा पोहोचला. सहा जून रोजी तळकोकणात पोहोचल्यानंतर 8 जून रोजी मान्सून सोलापूर, साताऱ्यात पोहोचला. परंतु आता मान्सूनची प्रगती थांबली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून कधी सक्रिय होणार, याची आशा लागली आहे.

1 / 5
महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. त्यामुळे पेरण्या सध्यातरी करू नयेत असे सांगितले जात आहे. राज्यात 10 ते 15 जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता होती. परंतु पाऊस पुन्हा लांबला. दरम्यान, आता मोसमी पावसाची नवी तारीख आली आहे.

2 / 5
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार 24 ते 25 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 25 जूनपासून मुंबई तसेच कोकणच्या किनारपट्टीत पावसाचा जोर वाढू शकतो.

3 / 5
अरबी समुद्रात मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले नव्हते. त्यामुळेच मोसमी पाऊस महाराष्ट्रभर अजूनही पसरलेला नाही. परंतु 25 जूननंतर 28 जूनपर्यंत किनारपट्टी भागात अतिवृष्टी होऊ शकते.

4 / 5
दरम्यान, राज्य सरकारकडून वेळोवेळी हवामानाचा अंदाज तसेच पावसाच्या अंदाजाबाबत सांगितले जाते. त्यामुळे या अंदाजाकडे लक्ष द्यावे. शासनाच्या आवाहनाचे पालन करावे. दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर पेरणीची घाई करू नये, असे सांगितले जात आहे.

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार, म्हणाले, उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी….

Operation Tiger UBT Solapur : अरे ओमराजे स्वर्गात तरी गद्दारी करु नको; संजय जाधवा, वाकचौऱ्या… तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही; शिवसैनिकांनी फुटीर खासदारांचं श्राद्ध घालून बोंबा मारल्या

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

El Nino : यंदा पाऊस रडवणार.. पुढील 5 महिने भारतासाठी कठीण; ‘एल निनो’चा कहर वाढणार?

Horoscope Today 19th June 2026 : या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आर्थिक बाबतीत कोणाची चांदी? वाचा आजचे भविष्य