लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्याच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकजण तणावात आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. अगदी कमी वयात देखील केसगळतीची समस्या अनेकांमध्ये दिसते.
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण नसू शकते.
1 / 5

सध्याची बदललेली जीवनशैली ही केसगळती आणि केस पांढरे होण्यामागील मोठे कारण आहे. केसगळतीची मोठी समस्या ताण आहे.
2 / 5

जर तुम्ही अधिकवेळ तणावात असाल तर केसगळतीची समस्या जाणवते. यामुळे जर तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर सर्वात अगोदर जीवनातील तणाव कमी करा.
3 / 5
संबंधित बातम्या
सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?
चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नये; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा किडनी होऊ शकते निकामी
Heart Attack: ‘हा’ ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, तुमचा रक्तगट किती सुरक्षित? वाचा…
Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
यासोबतच महत्वाचे आहे की, तुमचा आहार. केसगळतीचे महत्वाचे कारण हे आहार देखील आहे. हेल्दी खाण्यावर भर द्या. यामुळे केसगळती दूर होऊ शकते.
4 / 5

आठवड्यातून तुम्ही कितीवेळा केस धुवत आहात हे देखील महत्वाचे आहे. सतत तुम्ही केमिकलयुक्त शॅम्पू वापरत असाल तर त्यामुळेही केस गळती होऊ शकते.
5 / 5





