टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dharashiv Adhik Mahina Gift: लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, ‘सरप्राईज पार्सल’ सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा ‘तो’ किस्सा राज्यभर चर्चेत

Dharashiv Adhik Mahina Gift: भूम तालुक्यातील ईट येथील जावई क्रांतीसिंह राऊत यांना त्यांचे सासरे विलास झांबरे यांनी धोंडे जेवणाची भेट म्हणून सिंधी जातीची घोडी भेट दिली आहे.

1/10
अधिक महिन्यामध्ये जावयाला धोंडे जेवण घालून सोन्याची अंगठी किंवा चांदीचे दागिने देण्याची प्रथा आहे, मात्र याला फाटा देत एक वेगळी भेट देण्यात आली.

2/10
सोन्याचे वाढलेले बाजार भाव आणि वाढती महागाई लक्षात घेता, सासऱ्याने सोन्याऐवजी थेट घोडी भेट देण्याचा निर्णय घेतला.

3/10
भूम तालुक्यातील ईट येथील जावई क्रांतीसिंह राऊत यांना त्यांचे सासरे विलास झांबरे यांनी धोंडे जेवणाची भेट म्हणून सिंधी जातीची घोडी दिली.

4/10
सासऱ्यांनी जावयाला कोणतीच पूर्वकल्पना न देता 'शेती उपयोगी पार्सल'पाठवले असून ते धोंडे जेवणानिमित्त स्वीकारावे, असे सांगितले.

सासऱ्यांनी जावयाला कोणतीच पूर्वकल्पना न देता ‘शेती उपयोगी पार्सल’पाठवले असून ते धोंडे जेवणानिमित्त स्वीकारावे, असे सांगितले.
5/10
ज्यावेळी जावई क्रांतीसिंह राऊत यांनी प्रत्यक्षात पार्सल पाहिले, तेव्हा तिथे उभी असलेली सुंदर सिंधी जातीची घोडे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

6/10
जावई क्रांतीसिंह राऊत यांना घोड्यांची विशेष आवड असल्याने, सासऱ्याने त्यांची ही हौस पूर्ण केली.

7/10
सासऱ्याने अत्यंत प्रेमाने दिलेल्या या मौल्यवान आणि जिवंत भेटीचा जावई क्रांतीसिंह पूर्ण जबाबदारीने सांभाळ करणार आहेत.

8/10
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी आणि सोन्याच्या दरांना पर्याय म्हणून ही अनोखी भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

9/10
धोंडे जेवणात सामान्यतः दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंपेक्षा ही भेट पूर्णपणे वेगळी असल्याने सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा होत आहे.

10/10
महागाईच्या काळात पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन जावयाच्या आवडीनुसार उपयुक्त आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट देणाऱ्या सासऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now