12 मार्च 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका: जयंत पाटील यांच्या विधानाने खळबळ, सर्वांच्याच भुवया उंचावल्या
-
महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपचा कुटील डाव: नीतेश राणेंच्या विधानावर हर्षवर्धन सपकाळ संतप्त प्रतिक्रिया, हकालपट्टीची मागणी
-
शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले, मविआचे दिग्गज नेत्यांची हजेरी
-
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते…एवढा बोगस रस्ता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध
-
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही? पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या, बहिणींची फसवणूक करणार नाही, 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील
-
शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-
शक्तिपीठ करायचाय, पण लादायचा नाही: मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती; काँग्रेसची नकारघंटा, शेतकऱ्यांची भूमिका समजून घेण्याचा आग्रह
-
उदयनराजेंनी नीतेश राणेंना उघडे पाडले: म्हणाले – शिवरायांनी हिंदू मुस्लीम भेद केला नाही, मी मटण खात नाही ज्यांना खायचे त्यांनी खा
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला?: कामगारांच्या पीएफ प्रश्नावरून विधीमंडळात अनिल परब-प्रताप सरनाईक आमनेसामने
-
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा 17 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा
-
महाराष्ट्राला एकाचवेळी दोन मोठे खजिने सापडले, पालघर, सिंधुदुर्गात भलेमोटे तेलसाठे मिळाले, भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा
-
अधिवेशन: मंत्रीपद हुकले, नाराजीच्या बातम्यावरून मुनगंटीवारांनी विधिमंडळात गायले गाणे; पंकजा मुंडे-सुरेश धस यांच्यातील वाद चर्चेत
-
शुभमन गिल ठरला ICC प्लेयर ऑफ द मंथ: तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला; ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकले
-
ICC वनडे रँकिंगमध्ये रोहित तिसऱ्या स्थानी: शुभमन पहिल्या क्रमांकावर कायम; गोलंदाजांत जडेजाची टॉप-10 मध्ये एंट्री, कुलदीप तिसऱ्या स्थानी