दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
फिरुनी नवी जन्मेन मी.. ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले
-
आशा भोसले राष्ट्रीय संपत्ती होत्या, त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा शोक संदेश
-
शेतकऱ्यांची चिंता वाढणार; यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, केंद्रीय हवामान विभागाकडून यंदा सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर
-
यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना धाकधूक
-
मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली, मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करणार
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी; लाभार्थ्यांना 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार, गोपीचंद पडळकरांची होती मागणी
-
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली; गोंधळ घालण्याचा डाव आखणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं, अहवालातून माहिती समोर
-
एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; खासदार ओमराजे निंबाळकर संतापले, फोटो मॉर्फ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
-
कल्याणजवळील पुलावर सिमेंट मिक्सर आणि इको कारचा भीषण अपघात; 11 जणांचा जागीच मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक
-
कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेता हरीशचं निधन, टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला
-
रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली; बँक खात्यातील व्यवहाराची 8 तासांपासून चौकशी सुरू
अशोक खरातचं जेवण कमी झालं; पोलिसांनी बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, ‘देवालाच माहिती ती कुठे’, मला माझ्या मुलाशी फोनवर बोलू द्या अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, न्यायाधीशांचा सवाल, पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? भोंदूबाबाचं उत्तर, नाही
-
पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; आजारपणाला कंटाळून तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा डाव; पोलिसांनी उघड केला बनाव
-
पालघरमधील तरुणासोबत इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक
-
पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानकडून लैंगिक अत्याचार, ५० लाख ५५ हजार रुपयांनाही लुटले
पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण पोहोचायला उशीर झाला
-
मुंबईजवळील मीरा भाईंदरमध्ये रिक्षाचालकांना प्रशासनाकडून मराठी सक्ती, बिष्णोई गँग चवताळली; RTO अधिकाऱ्याला थेट धमकी, परिवहन मंत्र्यांकडून दखल
-
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत, रोहित शर्मा तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार; मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, फलंदाजाच्या पुढील सामन्यावर प्रश्नचिन्ह
-
सलग 3 पराभवांचा धक्का पचवून मुंबई-चेन्नई पुन्हा उभारी घेण्याची शक्यता; प्ले-ऑफचं चक्रव्यूह नेमकं कसं?
-
इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार: अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केल्यास आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही
-
यंदा ‘सरासरीपेक्षा कमी’ पावसाची शक्यता: भारतीय हवामान विभागाने जारी केला पहिला अधिकृत अंदाज, मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार
-
वराह पालनाला आता सरकारी ‘पाठबळ’!: फडणवीस सरकारची योजनेला मंजुरी, 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार
-
भोंदू अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ: हे सर्व उघडपणे समोर यायला हवे, आमदार रोहित पवारांची मागणी
-
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असेल तर शुभेच्छा: पण असे राजकीय वातावरण तापत नाही, गिरीश महाजनांचा राऊतांना टोला
-
भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल: नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा
-
भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?: व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो – सुप्रिया सुळे
-
ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक: कारमधील 11 जण जागीच ठार, मृतांत 3 महिला; कल्याण – नगर महामार्गावरील घटना
-
IPL – हैदराबाद विरुद्ध राजस्थान: RR ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली, 2 बदल केले, हेटमायरला विश्रांती दिली; सनरायझर्सकडून हर्षल-उनादकट बाहेर
-
अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी: SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा; भोंदू खरात आज कोर्टापुढे हात जोडून उभा राहिला









