टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Mira Bhayandar Fire Accident: मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांचे भीषण अग्नितांडव; 3 जणांचा मृत्यू, 50 झोपड्या जळून खाक

Follow Us:

Mira Bhayandar Fire Accident: या आगीत ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहीती आता समोर आली आहे.

Mira Bhayandar Fire Accident

1/8
भाईंदरच्या इंद्रलोक फेज ४ मधील आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती.

2/8
या आगीत ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहीती आता समोर आली आहे.

3/8
या आगीमुळे  एकापाठोपाठ एक ३ सिलेंडरचे भीषण स्फोट झाले होते, ज्यामुळे काही क्षणात ५० झोपड्या  भस्मसात झाल्या होत्या.

4/8
त्यामुळे या आगीत उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (४६), पश्चिम बंगालचे सुरज लियाकत अली मंडळ 14,आणि रोहित रहेमत अली मंडळ -15 असे 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहीती आता समोर आली आहे.

5/8
मिरा भाईंदर अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं होतं.

6/8
आग विझल्यानंतर तपासादरम्यान परिसरात २४ बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ उडाली.

7/8
देशात गॅस तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका मोठा साठा कुणी आणि का केला? याचा तपास आता सुरू आहे.

8/8
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी २४ सिलेंडर जप्त केले असून पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now