टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha Byelection 2026: ताफा थांबवला, गाडीतून उतरल्या…सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले, बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी काय घडलं?

Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha Byelection 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

1/9
Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha Byelection 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

2/9
आज दुपारी 12.30 वाजता प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत.

3/9
अर्ज भरण्याआधी  सकाळी 9.30 सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे दिसून आले.

4/9
सुनेत्रा पवार जेव्हा कारमधून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने निघाले, तेव्हा सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले.

5/9
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवा़डीतून कन्हेरी हनुमान मंदिराकडे रवाना झाल्या. यावेळी रस्त्यात मधेच उतरून सुनेत्रा पवारांनी समर्थकांची भेट घेतली.

6/9
या भेटीवेळी घोषणाबाजी आणि कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया पाहून सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले.

7/9
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.

8/9

9/9
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..