टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ajit Pawar: अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?

On: March 4, 2026 10:18 AM
Follow Us:

Ajit Pawar: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाकडून या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  हे हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी २६ जानेवारीला पुण्यात आपला राजीनामा हा अजित पवार यांच्याकडे सोपवला होता, अशी माहिती समोर आली आहे. तर ते राजीनामे अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंजूर केले नव्हते अशीही माहिती आहे. पण अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाकडून या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आले आहेत.

कोणत्या नेत्यांनी दिलेले राजीनामे?

मनोज व्यवहारे – असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष
सुभाष मालपाणी- उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष
सचिन जाधव – मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष

राजीनामे दिलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संदर्भात नाराजी आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now