टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Accident News : डोळ्यासमोर मृत्यूचा थरार; ट्रकखाली चिरडली कार, दोघे जिवंत बाहेर, अंगावर काटा आणणारे Photo

Follow Us:

समुद्रपुर तालुक्यातील नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौकाजवळ वाघाडी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला.

1/9

2/9
भरधाव ट्रकने मागून दिलेल्या जबर धडकेमुळे कार अक्षरशः ट्रकखाली चिरडली गेली.

3/9
अपघाताचे फोटो पाहिले की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

4/9
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा आणि पवन प्रकाश संचेती हे दोघे त्यांच्या ब्रेझा कारने नागपूरकडे जात होते.

5/9
वाघाडी नदीच्या पुलावर अचानक ट्रकने धडक दिल्याने कार ट्रक आणि पुलाच्या भिंतीच्या मधोमध दबली गेली.

6/9
अपघात इतका भीषण होता की दोघेही कारमध्ये अडकून पडले.

7/9
मात्र, मोठ्या दुर्घटनेतून दोघेही सुखरूप बचावले.

8/9
घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलीस आणि जाम महामार्ग पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

9/9
बचावकार्य करत दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now