maharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
16 डिसेंबर 2024 | सोमवार
-
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी, लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी
-
‘होय मी नाराज’; छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया: राज्यसभेची ऑफर धुडकावली; मनधरणीचे प्रयत्न, पक्षात महत्त्वाचे पद मिळणार
-
भुजबळांचे मंत्रिपद हुकले, तो आमचा प्रश्न नाही: सामूहिक उपोषणाची उद्या पत्रकार परिषद घेऊन तारीख सांगणार – मनोज जरांगे
-
सोमनाथ सूर्यवंशी होता LLB चा विद्यार्थी: पुण्याहून परीक्षेसाठी परभणीला आला अन् जीव गमावला; पोलिस कोठडीत झाला मृत्यू
-
मंत्रिमंडळातून डावललं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मंत्रिपद मिळणार नाही असं कधीच सांगितलं नाही; मी नाराज असण्याचे कारण नाही; पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली ती पार पाडणार
-
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
-
कुणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल बरं, नाराज असल्याच्या चर्चेवर दीपक केसरकरांची बोलकी प्रतिक्रिया
-
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
-
संजय राठोडांसोबत आमदारकी उपभोगताय, दुटप्पी, हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला
-
तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांना देशविदेशातून आदरांजली,अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास
-
सुप्रीम कोर्टाने म्हटले- ‘जय श्रीराम’चा नारा लावणे गुन्हा कसे?: याचिकाकर्त्याला विचारले- मशिदीच्या आत घोषणाबाजी करणाऱ्यांना कसे ओळखायचे?
-
राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे?: मस्साजोग प्रकरणावर अंबादास दानवेंचा विधानपरिषदेत सवाल; CM ची कारवाईची ग्वाही
-
संतोष देशमुख हत्याकांडाचा वाल्मिक कराड मास्टरमाइंड: आम्ही न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, संदीप क्षीरसागर यांचा निर्धार
-
खरगे म्हणाले- संविधान जाळणारे नेहरूंना शिव्या देत आहेत: राज्यसभेत अर्थमंत्री म्हणाल्या होत्या- काँग्रेसने एक कुटुंब वाचवण्यासाठी दुरुस्त्या केल्या
-
मंत्रिमंडळात अजूनही एक जागा रिक्त?: जयंत पाटलांबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा; अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा वाढली
-
पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू: सुषमा अंधारे यांचा आरोप; परभणीत आजारी माणसांनाही अटक केल्याचा दावा
-
महाराष्ट्रात राजकीय हत्या सत्र सुरू: दलितांवर अत्याचार करण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
-
गाबा टेस्ट : पावसामुळे तिसऱ्या दिवशी फक्त 33 ओव्हर: पहिल्या डावात भारत 51/4, राहुल-रोहित नाबाद परतले; ऑस्ट्रेलिया 394 धावांनी पुढे
🔹🔹🔹
सौजन्य –✨ *हॉटेल जयनिला* ✨
चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…
🔸♦️🔸♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307
मो.8007812004