खुशखबर! पोस्ट खात्यात 98 हजार जागांची बंपर भरती

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. भारतीय पोस्ट विभागात लवकरच 98 हजार जागांची बंपर भरती करण्यात येणार आहे. देशातील विविध भागातील पोस्ट ऑफिससाठी ही भरती होणार आहे.

अर्ज आणि भरती प्रक्रियेची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेत पोस्टमनच्या सर्वाधिक म्हणजेच 59 हजार जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफच्या 37,000 जागा व मेल गार्डच्या १००० जागाची भरती होणार आहे. थोड्याच दिवसात या पदांसाठी http://indiapost.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोलापूरसह अन्य भागातील बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon