कालपासून सोलापुरात अपघाताची मालिकाच सुरू आहे. शेळगी जवळ झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाला. तर हैदराबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला. आता अपघाताची आणखी एक घटना समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस कारखान्याजवळ बाईकला पाठीमागून धडक दिल्याने पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात संतोष साबळे, रोहिणी साबळे हे पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा गुरु साबळे हे ठार झाले.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. या अपघातात संतोष आणि रोहिणी यांचा जागीच मृत्यू झाला तर गुरु या पाच वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सम्बंधित ख़बरें

Baramati Crime : धावत्या एसटी मध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही…; बारामती हादरली

भयंकर! स्विफ्ट कार थेट कॉलेज तरुणींच्या घोळक्यात घुसली, मुलीला 100 फूट फरफटत नेलं

दौंड च्या कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी अजितदादांच्या आमदाराच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

Solapur Crime News: एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन; घटनेनं सोलापूर हादरलं

Pune Accident: कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यातील सदाशिव पेठेत काय घडलं?