भारताचा फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विराट टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने आतापर्यंत सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत. विराटने या वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतके ठोकली आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजयानंतर विराटचे शत्रू आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. रोहित म्हणाला, विराट कधीच आऊट ऑफ फॉर्म नव्हता. विराटला फॉर्म परत मिळवण्यासाठी अशाच काही खेळींची गरज होती. विराटने आशिया कप 2022 मध्ये बऱ्याच जबरदस्त खेळी केल्या. याशिवाय यो यावेळेस वर्ल्डकपमध्ये ज्या फॉर्मात आहे तो शानदार आहे. आम्हाला कधीच विराटच्या प्रतिभेवर शंका नव्हती.
संबंधित बातम्या
स्मृती – पलाशचं लग्न मोडलं! सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतः स्मृती मंधानाने दिली माहिती
थंडीत बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप, हिवाळ्यातील मिळेल फायदा; जाणून घ्या रेसिपी
मोठी बातमी ! वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सावधान ! प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिताय? होऊ शकतो हा गंभीर आजार
Goa Night Club Fire : गोव्याच्या ज्या नाइट क्लबमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू, त्या बर्च बाय रोमियो क्लबची खासियत काय?




