नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. भारतीय पोस्ट विभागात लवकरच 98 हजार जागांची बंपर भरती करण्यात येणार आहे. देशातील विविध भागातील पोस्ट ऑफिससाठी ही भरती होणार आहे.
अर्ज आणि भरती प्रक्रियेची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेत पोस्टमनच्या सर्वाधिक म्हणजेच 59 हजार जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफच्या 37,000 जागा व मेल गार्डच्या १००० जागाची भरती होणार आहे. थोड्याच दिवसात या पदांसाठी http://indiapost.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोलापूरसह अन्य भागातील बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
सांगोला नगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर
Horoscope Today 3 November 2025 : आजचा दिवस मस्त जाणार, मनासारखं शॉपिंग होणार ; वाचा राशीभविष्य !
लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्ही पण या चुका करता का?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, प्राइज मनीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील




