महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा १२ वर पोहचला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (५५ वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांची सांगोल्याच्या राजकारणात वाइल्ड कार्ड एन्ट्री
नगराध्यक्ष पदासाठी मारुतीआबा बनकर यांच्या नावावर कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब; शेकापचा स्वबळाचा नारा !
गूळ आणि ड्रायफ्रूट्स लाडू – साखरेचा वापर न करता हिवाळ्यासाठी तयार करा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ
ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस! भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या
Medical Officer Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती




