3 हजार रुपये स्वस्त मिळणार Oneplus 11 5g
Amazon वर वर्ष संपण्याआधी Oneplus 11 5g स्वस्त मिळणार आहे
Oneplus 11 5g (8 gb Ram / 128 gb Storage) Amazon वर 56,999 रुपये मध्ये लिस्ट केला होता
बँक ऑफर मध्ये icici बँक क्रेडिट कार्ड युज केले तर 3000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट भेटणार आहे
Oneplus 11 5g हा फोन 2,375 रुपये प्रति महा EMI वरही तुम्ही खरेदी करू शकतात
Exchange ऑफर मध्ये 34,500 रुपयांचे हि बचत होऊ शकते पण हे मोबाईल च्या कंडिशन वर अवलंबून असेल
Oneplus 11 5g मध्ये 6.7 इंच Amoled QHd Display आहे ज्याचे रेजोल्यूशन 3216 X 1440 पिक्सल आणि 120 Hz रिफ्रेश रेट आहे
Oneplus 11 5g मध्ये ५० MP प्राइमरी कॅमेरा आहे ४८ MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32 MP टेलीफोटो कॅमेरा दिला आहे फ्रंट मध्ये 16 MP सेल्फी कॅमेरा आहे
Oneplus 11 5g मध्ये ऑक्टा कोर Snapdragon 8 gen 2 मोबाईल प्लॅटफॉर्म वर काम करतो या फोन मध्ये 5000 mAh बॅटरी दिली आहे