Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर (Shiv Sena Thackeray Group Star Campaigners) करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, आनंद दुबे, आदेश बांदेकर यांच्या नावाचा समावेश आहे. (Municipal Corporation Election 2026) दरम्यान, राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी- (Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List)
- उद्धव ठाकरे
- आदित्य ठाकरे
- शुभाष देसाई
- संजय राऊत
- अनंत गीते
- चंद्रकांत खैरे
- अरविंद सावंत
- भास्कर जाधव
- अनिल देसाई
- विनायक राऊत
- अनिल परब
- राजन विचारे
- सुनील प्रभू
- आदेश बांदेकर
- वरुण सरदेसाई
- अंबादास दानवे
- रवींद्र मिरलेकर
- नितीन पाटील
- राजकुमार बाफना
- प्रियांका चतुर्वेदी
- सचिन अहिर
- लक्ष्मण वाढले
- मनोज जामसुतकर
- नितीन देशमुख
- सुषमा अंधारे
- संजय जाधव
- ज्योती ठाकरे
- जयश्री शेळके
- जान्ह्वी सावंत
- शरद कोळी
- ओमराजे निंबाळकर
- सुनील शिंदे
- हारुन खान
- सिद्धार्थ खरात
- वैभव नाईक
- आनंद दुबे
- अशोक तिवारी
- राम साळगावकर
- प्रियांका जोशी
- अनिश गाढवे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची आज संयुक्त सभा- (Raj Thackeray-Uddhav Thackeray)
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिली संयुक्त सभा विक्रोळी येथे होणार आहे. आगामी काळात दोन्ही नेत्यांच्या सात ते आठ संयुक्त सभा नियोजित असून, त्यातील पहिली सभा आज पूर्व उपनगरात होत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना आणि मनसेच्या शाखांना देखील उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे भेटी देणार आहेत. तर दुसरीकडे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही मुंबईत दोन संयुक्त सभा घेणार आहेत.
संबंधित बातम्या



