Top Headlines टॉप हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

28 मार्च 2025 | शुक्रवार

  1. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण: मद्रास कोर्टाचा दिलासा; कुणाल 31 मार्चला मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार

  2. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: आठव्या वेतन आयोगापूर्वी 53% वरून 55% झाला; 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा

  3. प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलिस कोठडी: असीम सरोदे यांचा पुरावे नष्ट केल्याचा आरोप; कोर्ट परिसरात कोरटकरवर वकिलाचा हल्ला

  4. IPLमध्ये आज CSK vs RCB: धोनीने स्टंपिंग करून सॉल्टला तंबूत पाठवले, गायकवाडने पडिक्कलचा शानदार झेल घेतला

  5. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षही होतील: बावनकुळे यांचा खोचक टोला; MVA ला 2047 कोणताही वाव नसल्याचा दावा

  6. कुणाल कामरा, सुषमा अंधारेंवरील हक्कभंग मंजूर: दोघांनाही आजच नोटीस जारी होण्याची शक्यता; दरेकरांनी दाखल केला होता हक्कभंग

  7. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना 4 हात लांब ठेवले: छगन भुजबळ यांच्यापासूनही राखले अंतर, विधिमंडळ समित्यांत दोघांनाही डावलले

  8. दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता; रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, मुख्यमंत्री म्हणाले, लवकरच नाव जाहीर करू

  9. पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी परिस्थिती नाही

  10. बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास; अजित पवारांची बारामतीतून जोरदार फटकेबाजी

  11. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, महावितरण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी वर्ग, लाखो शेतकऱ्यांना दिलासा

  12. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय; राज्य सरकारला 65 कोटी रुपयांचा फटका

  13. हृतिकचे वडिलांच्या पावलावर पाऊल, क्रिश 4चे दिग्दर्शन करणार: यशराज फिल्म्सच्या सहकार्याने राकेश रोशन करणार निर्मिती; 2026 मध्ये सुरू होईल शूटिंग

  14. IPL-2025 च्या पहिल्या 3 सामन्यांत प्रेक्षक संख्येचे विक्रम मोडले: डिजिटल व टीव्ही प्लॅटफॉर्मवर 5 हजार कोटी मिनिटे पाहिले गेले, गेल्या हंगामापेक्षा 33% जास्त

  15. जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला: 100 व्या विजयापासून एक पाऊल दूर, मियामी ओपनचा उपांत्य फेरीतील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला

आणखी वाचा 

दररोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon