दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असेही वदवून घ्याल… बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप
-
धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात: रणजित कासलेंनी EVM संबंधी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जाणार कोर्टात
-
देशात फास्टॅग प्रणाली लागू राहील: 1 मे पासून सॅटेलाइट टोल प्रणाली लागू करण्याचे वृत्त खोटे असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले
-
अजितदादा एक निष्णात राजकीय डॉक्टर: ते फोडाफोडीच्या विषाणुवर योग्य उपचार करतील; कर्जत-जामखेड MIDC रोहित पवारांची बॅटिंग
-
मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको: राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका; महाराष्ट्रात हिंदीवरून संघर्ष अटळ!
-
अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य योजनांचा आढावा
-
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा, आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, शाळेत पहिलीच्या वर्गात हिंदी भाषेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
-
सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
-
डंके की चोटपर सांगतो, राज ठाकरे हिंदीविरोधी आंदोलनातूनही माघार घेतील, गुणरत्न सदावर्तेंनी मनसेप्रमुखांना पुन्हा डिवचलं
-
बिहार इलेक्शन येतंय तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; आदित्य ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण
-
पुण्यात नॅशनल हेराल्ड केसप्रकरणावरुन फुल्ल राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली; भाजपयुमोचा काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवले
-
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना राहणार बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू
-
गुजरात टायटन्समध्ये दासून शनाकाचा समावेश: जखमी ग्लेन फिलिप्सची जागा घेईल; शनाका 2023 मध्ये जीटीकडून खेळला होता

संबंधित बातम्या
मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार
गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ, सहा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं
निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं? राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले
Raj Thackeray And Uddhaठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम




