दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
भाजपची मानसिकता महाराष्ट्रावरील आक्रमणकर्त्यांसारखी: आदित्य ठाकरे यांचा घणाघात, अमित शहांच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंनाही लगावला टोला
-
एकनाथ शिंदे अन् अमित शहांमध्ये बंद दाराआड चर्चा: भेटीनंतर शिंदेंनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावले, पडद्यामागील घडामोडींना वेग
-
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का: प्रवक्त्या संजना घाडींनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले
-
देशाच्या इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाने तामिळनाडूत 10 कायद्यांची अंमलबजावणी; विरोधी पक्षातील सरकारमध्ये राज्यपालांच्या लुडबुडीला ‘सर्वोच्च न्यायालयाची थेट चपराक
-
सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा; ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा गंभीर आरोप
-
तापमानाच्या शिखरावर आता अवकाळीचा दणका, विदर्भ ते कोल्हापूर आज 11 जिल्ह्यांना IMD चा ‘यलो अलर्ट’
-
शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज: महाराष्ट्रात विजेचे बिल कमी होणार, मुख्यमंत्र्यांची वर्ध्यात घोषणा
-
एकनाथ शिंदे हे अमित शाहांकडे तक्रार करतील, असं वाटत नाही, आमचे संबंध चांगले आहेत; अजित पवारांचे स्पष्टीकरण
-
सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का; नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात ईडीकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू
-
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीची शक्यता: राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
-
आदिती तटकरेंच्या मतदारसंघात मंत्री भरत गोगावलेंची नवी खेळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल नवगणे शिवसेना शिंदेगटात; पालकमंत्र्यांच्या तिढ्यात नवी गुगली
-
बंगळुरूने राजस्थानला 9 विकेटनी हरवले: कोहलीची 100वी टी-20 फिफ्टी; सॉल्टच्या 65, यशस्वीच्या 75 धावा
इतर महत्त्वाच्या बातम्या
शरद पवार, अजित पवार एकत्र; रयत’च्या बैठकीतला किस्सा चर्चेत
नव्या Aadhaar App चे 6 फायदे, फोटोकॉपीची गरज नाही, जाणून घ्या