टॉप हेडलाईन्स | 08 एप्रिल 2025 | मंगळवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. ​​​​​​​आजपासून वक्फ कायदा लागू: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, निदर्शकांनी दगडफेक केली, वाहने जाळली; पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

  2. ‘एसंशि’ला लोकच म्हणत आहेत ये चल शी: उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला; लोकांना आत्ता आपल्या शिवसेनेची गरज असल्याचा दावा

  3. डोंबिवलीत ‘एक्सक्युज मी’ म्हटल्यावरून वाद: मराठीत बोला म्हणत दोन महिलांना बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

  4. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, 29 एप्रिलपूर्वी बाजू मांडण्याचे आदेश

  5. सोन्या-चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा, सोनं तीन दिवसांत तीन हजार रुपयांनी स्वस्त होऊन 91 हजार 260 तर चांदीची किंमत 11 हजारांनी घसरून 92 हजार 700 वर पोहोचली

  6. विदर्भात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा, आजही तापमान 44 डिग्री सेल्सिअसच्या पुढे, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना हायअलर्ट

  7. राज्यात घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; पुढच्या कॅबिनेटमध्ये एम सँड अर्थात कृत्रिम वाळू धोरणावर चर्चा

  8. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात SIT नेमा: प्रकाश आंबेडकर यांची मागणी; या प्रकरणात सरकार आरोपी, मग ते तपास करू शकते? असा सवाल

  9. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय?: मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? आदित्य ठाकरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण

  10. कुणाल कामरा प्रकरण: आता 16 एप्रिल रोजी पुढील सुनावणी; मुंबई पोलिस खून खटला असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप

  11. मलायका अरोरा विरोधात वॉरंट: 13 वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणी होणार; सैफ आणि त्याच्या मित्रांवर मारहाणीचा होता आरोप

  12. विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ कायमचे सोडले: म्हणाला- मला माझा वेळ परत हवा आहे, मी दरवर्षी 6 महिने मुंबईत राहू शकत नाही

  13. अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटाची घोषणा: दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत पहिल्यांदाच काम करणार; हॉलिवूडच्या व्हीएफएक्स स्टुडिओची जादू चित्रपटात

  14. वॉटसन म्हणाला, IPL-2025चा हा आठवडा खूप छान: बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबईला आधार मिळेल; 13 एप्रिल रोजी एमआय-डीसी सामना

  15. विराट टी-20 मध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय: वानखेडेवर कोहलीचा क्रोध, फेकली बॅट; सूर्याला मिळाले जीवदान, मोमेंट्स आणि रेकॉर्ड्स

  16. कोलकाता घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना हरली: लखनौने 4 धावांनी केला पराभव; पूरनने नाबाद 87 धावा केल्या, मार्शचे अर्धशतक

इतर महत्वाच्या बातम्या 

टुथब्रश तुम्हाला आजारी पाडू शकतो, मग केव्हा बदलायचा ? 3,6 की 12 महिन्यांनी ?

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon