Suryakumar Yadav And Shivam Dubey Meet Devendra Fadnavis: सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .
1/7

Suryakumar Yadav And Shivam Dubey Meet Devendra Fadnavis: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं.
2/7

मुंबईकर सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. तर आणखी एक मुंबईकर शिवम दुबेही यावेळी संघात होता.
3/7

सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
4/7

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला मिठी मारत अभिनंदन केले.
5/7

सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे सत्कारही केला.
6/7

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी कामगिरी केल्यानंतर दोन्ही मुंबईकर खेळाडू देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले.
7/7

या भेटीवेळी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.







