टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ravindra Jadeja Emotional CSK VS RR IPL 2026: पहिले भर मैदानात रडला, सामना संपताच चेन्नईच्या जर्सीला किस; रविंद्र जडेजाचे भावूक करणारे PHOTO

Follow Us:

Ravindra Jadeja Emotional CSK VS RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात काल चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला.

Ravindra Jadeja Emotional Photo

1/9
Ravindra Jadeja Emotional CSK VS RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात काल (30 मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला.

2/9
चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावत केवळ 127 धावा केल्या. राजस्थानने चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग केवळ 12.1 षटकातचं पूर्ण केला. राजस्थानने दोन विकेट्स गमावत 128 धावा केल्या.

3/9
राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी याने आक्रमक खेळी करत 17 चेंडूत 52 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने 36 चेंडूत 38 धावा ठोकल्या. राजस्थानकडून रविंद्र जडेजा याने 3 षटक टाकत चेन्नईच्या महत्वाच्या दोन खेळाडूंच्या विकेट्स पटकावल्या.

4/9
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात चेन्नईकडून खेळणाऱ्या संजू सॅमसन आणि राजस्थानकडून खेळणाऱ्या रविंद्र जडेजाकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. कारण गेल्या अनेक वर्षांपासून रविंद्र जडेजा चेन्नईकडून खेळताना दिसला. तर संजू सॅमसन राजस्थानकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसला.

5/9
राजस्थानकडून खेळताना रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. जडेजाने आठव्या ओव्हरला चेन्नई सुपरकिंग्सच्या दोन विकेट सुद्धा घेतल्या. त्याने  सरफराज खान आणि शिवम दुबे यांना बाद केलं.

6/9
रविंद्र जडेजाचा आयपीएल 2026 मध्ये चेन्नईविरुद्ध खेळताना अनुभव खूपच भावनिक ठरला. अनेक वर्षे चेन्नईकडून खेळल्यानंतर रविंद्र जडेजा जेव्हा प्रतिस्पर्धी संघातून मैदानात उतरला, तेव्हा चाहत्यांनी “जड्डू-जड्डू” अशी घोषणा करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

7/9
हे पाहून जडेजा काही क्षण भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रूही दिसले. मात्र मैदानावर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या नव्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

8/9
सामना संपल्यानंतर रविंद्र जडेजाने चेन्नईच्या जर्सीवरील सीएसकेच्या लोगोचं चुंबन घेतलं.

9/9
सामना संपल्यानंतर चेन्नईकडून खेळणारा वेगवान गोलंदाज खलील अहमदने घातलेल्या चेन्नईच्या जर्सीवरील लोगोला चुंबन घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now