दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
अजित पवारांच्या भाषणात शेतकऱ्यांचा सवाल-: कर्जमाफी कधी देणार? दादांचे उत्तर- योग्य वेळी घोषणा होईल, होणार नाही, असे कधीच म्हटले नाही
-
मुरलीधर मोहोळांची जैन बोर्डिंगमध्ये मुनींसोबत चर्चा: म्हणाले- “माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही”, बाहेर आल्यावर जैन बांधवांची घेराव घालत घोषणाबाजी
-
ट्रम्प यांच्या गुप्त मित्राने अमेरिकन सैन्याला पगार दिला: 1100 कोटींचे दान; शटडाऊनमुळे सरकारकडील पैसे संपले
-
निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चा न भूतो न भविष्यती झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
-
मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थवर महत्त्वाची चर्चा
-
मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसली, 150 जागा लढवण्याचं लक्ष्य, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 65-75 जागा मिळण्याची शक्यता
-
मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
-

-
मुरलीधर मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोस्ट
-
मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात
-
पक्षातील जोरदार इनकमिंग सोबतच जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरींच्या कानपिचक्या
-
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोटऐवजी तिच्या पत्राची चौकशी करा, बहिणीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
-
एकनाथ शिंदेंनी घेतली PM मोदींची भेट: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती; पुणे जैन बोर्डिंग वादात धंगेकरांना निरोप पाठवल्याचा दावा
-
अदानी ग्रुपमध्ये 33,000 कोटी गुंतवल्याचा LIC वर आरोप: काँग्रेसने म्हटले- 30 कोटी लोकांच्या कमाईचा गैरवापर, 2025 च्या सुरुवातीचे प्रकरण
-
‘ते’ माजी मंत्री आता स्वतःचीच चौकशी लावणार काय?: माजी आमदार चरण वाघमारे यांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर पलटवार
-
अभिनेते सतीश शाह यांचे निधन: किडनीच्या आजाराने होते त्रस्त, ‘साराभाई VS साराभाई’मुळे आले होते प्रसिद्धीच्या झोतात
-
शान मसूद पीसीबीचा नवा सल्लागार: कर्णधार असतानाही प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणार; कर्णधारपद सोडणार की नाही हे बोर्डाने जाहीर केले नाही
-
ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला 11 पदके: 8 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक; प्रमोद भगत आणि मानसी यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली
-
रोहितचे शतक, कोहलीच्या रेकॉर्डमुळे भारत विजयी: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 9 विकेटनी हरवले, हर्षितला 4 विकेट्स; मालिका 2-1 ने गमावली
-
रोहितचे 50वे आंतरराष्ट्रीय शतक: विराट व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टॉप स्कोअरर, एकदिवसीय धावांचा पाठलाग करण्यात सचिनला मागे टाकले
संबंधित बातम्या
MPSC Exam Schedule: २०२६ च्या एमपीएससी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
केवळ 10 मिनिटं चालल्याने सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
आजोबा-आजींसाठी BSNL चा ‘हा’ प्लॅन लॉन्च, लगेच फायदे जाणून घ्या
AUS vs IND : 1 सिक्स आणि रेकॉर्ड फिक्स, सिडनीत रोहितच्या निशाण्यावर मोठा विक्रम



