Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीचे पवित्र चंद्रभागा स्नान करून या सोहळ्याला भाविकांनी सुरुवात केली आहे.

Kartiki Ekadashi 2025
1/5

आज कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्याला हजारो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या पवित्र स्नान करण्यासाठी भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर लोटला आहे.
2/5

कार्तिकी एकादशीचे पवित्र चंद्रभागा स्नान करून या सोहळ्याला भाविकांनी सुरुवात केली आहे.
3/5

आज भल्या पहाटेपासून चंद्रभागा तीरावर हजारो भाविकांचा महासागर लोटला आहे.
4/5

सध्या चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविकांना या स्नानाचा आनंदही घेता येत आहे.
5/5

राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे असल्याने मराठवाडा विदर्भ या भागातील भाविकांनी अडचणींमुळे यात्रेकडे पाठ फिरविल्याने आज कार्तिकी एकादशीला केवळ साडेसात ते आठ लाख भाविक दाखल झाले आहेत.
संबंधित बातम्या
मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त 5 नोव्हेंबर रोजी सांगोला येथे भव्य महाआरोग्य शिबिर
महूद येथील अखंड हरिनाम सप्ताहाची रक्तदान शिबिराने सांगता
सांगोला विद्यामंदिरमध्ये कै.शोभनतारा झपके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
संजय काकांसाठी आदित्य ठाकरेंची खास पोस्ट, आता राऊतांनी एका वाक्यातच दिलं उत्तर; म्हणाले…
Women Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का?




