टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Nashik Accident News : घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू

Nashik Accident News : एका खाजगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. मृतांमध्ये लहान मुले दोन महिलाचा समावेश आहे.

Nashik Accident News

1/11
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

2/11
कार थेट पाण्याने भरलेल्या विहीरीत कोसळली त्यामुळे 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंदोरे गावचे सुनिल दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

3/11
एका खाजगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. मृतांमध्ये लहान मुले दोन महिलाचा समावेश आहे.

4/11
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे., दिंडोरी पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.

5/11
सिमेंट काँक्रीटचा रस्ता संपतो आणि दोन तीन फूट अंतरावर विहीर आहे, त्याचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत पडली.

6/11
क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरा कार बाहेर काढण्यात आली आहे.

7/11
एकाच दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू मृतांची नावे व वय: सुनील दत्तात्रय दरगोडे (32) रेशमा सुनील दरगोडे (27) आशा अनिल दरगोडे (32) गुणवती सुनील दरगोडे (11) श्रेयश अनिल दरगोडे (11) श्रावणी अनिल दरगोडे (11) सृष्टी अनिल दरगोडे (14) समृद्धी राजेंद्र दरगोडे (7) श्रद्धा अनिल दरगोडे (13)

8/11
दरगोडे कुटुंबीयातील सदस्य इर्टिका कारने घरी परतण्यासाठी निघाले असता मंगल कार्यालयाजवळच शेतात असलेल्या एका विहिरीत कार कोसळली.

9/11
ही घटना समजल्यानंतर नगरपंचायतीचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यास सुरुवात केली.

10/11
सदर विहीर ही पाण्याने भरलेली असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य राबवत विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

11/11
सर्व मृत इंदोरे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Devendra Fadnavis : काँग्रेसने ठरवलं बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवायची, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की..

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?

Satara Jilha Parishad: ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला

NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?

Gang leader killed after seeing Dhurandhar

मोठी बातमी : धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर

Sunetra Pawar: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, काय झाली चर्चा, नवीन राजकीय धक्का?