Kuldeep Yadav marries Vanshika Chadha : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 14 मार्च रोजी कुलदीप यादव आपल्या बालमैत्रीण वंशिका चड्ढासोबत लग्नबंधनात अडकला.
1/10

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवसाठी मार्च 2026 महिना आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे.
2/10

रविवारी 9 मार्च रोजी त्याने टीम इंडियासोबत सलग दुसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जिंकत मोठा पराक्रम केला.
3/10

या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या पाच दिवसांतच त्याने आयुष्यातील आणखी एक सुंदर टप्पा पार केला.
4/10

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 14 मार्च रोजी कुलदीप यादव आपल्या बालमैत्रीण वंशिका चड्ढासोबत लग्नबंधनात अडकला.
5/10

उत्तराखंडमधील प्रसिद्ध हिल स्टेशन मसूरी येथे हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
6/10

कुलदीप आणि वंशिकाच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांकडून या जोडीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
7/10

अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्यात कुलदीप आणि वंशिकाची जोडी एखाद्या राजपुत्र आणि राजकुमारीसारखी दिसत होती.
8/10

वंशिकाने लग्नात लाल रंगाचा लेहंगा घातला आहे.
9/10

लाल रंगाचा भरजरी लेहंगा, त्यावर साजेसे दागिने आणि चेहऱ्यावरचे ते तेजस्वी हास्य पाहून नेटिझन्स घायाळ झाले आहेत.
10/10

या लग्नाला टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूंनीही उपस्थिती लावली.











