Jalana Bus Fire: जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Jalana Bus Fire
1/6
Jalana Bus Fire: जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/6

सदर घटनेत संपूर्ण खाजगी बस जळून खाक झाली.
3/6
छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील शेलगाव जवळ पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
4/6
संबंधित बातम्या
Ajit Pawar Baramati Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, संपूर्ण विमान जळून खाक, नेमकं काय घडलं?, भयावह Photo
Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत
सोलापूर येथे भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर
एका मिनिटात बँक खाते रिकामे होईल, WhatsApp चा नवा Scam जाणून घ्या
सततचे मणक्याचे दुखणे दुर्लक्ष करताय? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
ट्रॅव्हल्सच्या टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.
5/6
सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही खाजगी बस पुण्यावरून यवतमाळच्या दिशेने जात होती.
6/6

सदर आग इतकी भीषण होती की यासाठी अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास लागले.







