टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील

Follow Us:

Dharashiv Rain and Hailstorm: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. आता धाराशिवमध्ये गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

1/9

धाराशिवच्या लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका

धाराशिवच्या लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका
2/9

गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीन दोस्त

गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीन दोस्त
3/9
माझ्या 65 वर्षाच्या आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही, जमिनीवर तीन ते चार इंचाचा थर जमा झाला, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
माझ्या 65 वर्षाच्या आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही, जमिनीवर तीन ते चार इंचाचा थर जमा झाला, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
4/9
लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या शेतकऱ्याची माहिती
लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या शेतकऱ्याची माहिती
5/9
काढणीला आलेली कलिंगडं गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान
काढणीला आलेली कलिंगडं गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान
6/9
गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आतमध्येही कलिंगड सडण्यास सुरुवात
गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आतमध्येही कलिंगड सडण्यास सुरुवात
7/9
गारपिटीच्या तडाख्यातील कलिंगड खाण्यासाठी काढता येणार नाही, आतून नासतील, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
गारपिटीच्या तडाख्यातील कलिंगड खाण्यासाठी काढता येणार नाही, आतून नासतील, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
8/9
सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी
सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी
9/9
धाराशिवमध्ये तुफान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
धाराशिवमध्ये तुफान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, आता 200 दिवसांपर्यंत…

Raj Thackeray: राज ठाकरेंची आज डरकाळी, ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेच्या मेळाव्यात टार्गेटवर कोण कोण?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा

भाजपाला सर्वात मोठा धक्का? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? अध्यक्षपदासाठी…मोठी अपडेट समोर!