टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

BREAKING : पंतप्रधान मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार?

Follow Us:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून हा मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे.
दाऊदचे दोन हस्तक मोदींना जीवे मारणार असल्याचा मेसेज अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला आहे. या अज्ञात आरोपीने एकूण सात मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअँपवर पाठवले आहे.
यात काही ऑडिओ क्लीप आणि फोटोंचा समावेश आहे. मोदी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक ठार मारणार असल्याचे मेसेजमध्ये लिहिले आहे. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने संबंधित गुन्हे शाखा आणि पोलिसांना याची माहिती दिली आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 एप्रिल 2026 | सोमवार

इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Pandharpur Crime News: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा उघड केला बनाव

मोठी बातमी ! होर्मुज स्ट्रेटमध्ये आजपासून नाकाबंदी, ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला बसणार फटका