दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

राज्यात पुन्हा पाऊस: मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
मनोज जरांगेंची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक: राज्यातील शेतकरी नेत्यांना बैठकीला येण्याचे आवाहन; लढण्याचा अन् जिंकण्याचा संकल्प
RSS चा संविधान अन् तिरंगा स्वीकारण्यास नकार: वंचित बहुजन आघाडीचा आरोप; संभाजीनगर येथे ‘वंचित’चा संघ कार्यालयावर मोर्चा

MCA निवडणुकीत पवार, शेलार एकत्र? वानखेडेवर पार पडली बैठक
भाजपाचा पहिला जोर महायुतीवरच; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना ही मिळणार वीज सवलत
महापौर असताना मोहोळांकडे बिल्डरची गाडी, धंगेकरांनी पुराव्यासह केलं उघड; उघड केली संपत्ती 400 पटींनी वाढण्याची कारणं
शरद पवार गटाला खिंडार, अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यात अनेक नेते करणार पक्ष प्रवेश
जो पर्यंत कर्ज माफी होणार नाही तो पर्यंत चप्पल घालणारच नाही, धाराशिव जिल्हाध्यक्षाचा निर्धार
संबंधित बातम्या
परतीच्या पावसाने सांगलीला झोडपले; शहरात सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चौकशीची मागणी
‘सीईटी’त दुहेरी संधी! जेईई परीक्षेप्रमाणे जानेवारी-एप्रिल पॅटर्नसह इतर पर्यायांची चाचपणी
भाजप कार्यकर्त्यांचे मोबाइल, व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर: बंडखोरी केली तर पक्षाची कवाडे बंद; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार, 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन
इस्लामपूर नव्हे आता सांगलीत ईश्वरपूर असेल, शहराच्या नामकरणाला अखेर केंद्र सरकारची मान्यता
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
सिडनीत धडकी भरवणारा इतिहास, व्हाईटवॉशची टांगती तलवार अन् विराट-रोहितचा ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटचा वनडे




