दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 November 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष शिगेला: प्रशासनही अपयशी, अखेर हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!

  2. अजित पवारांकडे फडणवीसांचे मोठमोठे घपले: पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात

  3. पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी हुकमी एक्का काढला, सोलापूर शहराध्यक्षपदी 33 वर्षे एकनिष्ठ असलेल्या महेश गादेकर यांची नियुक्ती

  4. चंद्रकांतदादांनी स्वीकारलं सुवर्णपदक विजेत्या पैलवान सनी फुलमाळीचं पालकत्व, दरमहा 50 हजार रुपये देणार

  5. शंभूराज देसाई म्हणाले युतीबाबत भाजपकडून निमंत्रण नाही, शिवेंद्रराजे म्हणाले पाटणमध्ये जे होईल तेच मेढ्यामध्ये होईल

  6. छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल

  7. नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

  8. भाजपसोबत युती नको, मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवार

  9. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा

  10. गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये

  11. मातोश्री ड्रोन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल: म्हणाले- बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?

  12. ‘माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग व मोदी गप्प का?’: राहुल गांधी म्हणाले- “आमचे आरोप खरे आहेत, म्हणूनच ते गप्प आहेत; ते मत चोर आहेत”

  13. 1 रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार झाला?: मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचा सवाल, म्हणाले – याआधीही आमच्यावर आरोप झालेत

  14. Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला

  15. आकाश चौधरीने 8 चेंडूत सलग 8 षटकार मारले: युवराज-शास्त्रींचा विक्रम मोडला; 11 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकले, रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास

  16. फडणवीसांच्या जवळच्यांवर कारवाई नाही, पार्थवर मात्र सुपरफास्ट ॲक्शन: सिडको घोटाळ्यावर सरकारचे मौन, रोहित पवारांचा घणाघात

  17. कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल: महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’

  18. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला 12 धावा करता आल्या नाही: न्यूझीलंडने तिसरा टी20 सामना 9 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon