दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस; 17 फेब्रुवारी 2026 पासून परीक्षा सुरू

  2. ‘मोदी डरपोक, या मर्दापेक्षा जास्त दम इंदिरा गांधींत होता’: राहुल बिहारमध्ये म्हणाले- आपले पंतप्रधान ट्रम्प यांनी फोन केल्यावर ऑपरेशन सिंदूर थांबवतात

  3. मोदी म्हणाले- काँग्रेस-RJDने छठी मैय्याचा अपमान केला: बिहार कधीही विसरणार नाही; क्रूरता, असभ्यता, कुशासन व भ्रष्टाचार ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत

  4. आम्ही चाकणकरांच्या मताशी सहमत नाही: महिला आयोगाच्या भूमिकेवरून अजित पवार संतापले, म्हणाले – विचारणा करणार

  5. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न: कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ

  6. मुंबईत 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा एन्काऊंटर, पवईत थरार, सर्व मुलांची सुखरुप सुटका

  7. शालेय शिक्षण विभागाने 45 लाख बुडवल्याने मुलांना ओलीस ठेवलं, रोहित आर्यचं टोकाचं पाऊल, खिडकीतून जाऊन पोलिसांकडून मुलांची थरारक सुटका

  8. मी दहशतवादी नाही, मला फक्त संवाद साधायचाय, माझ्या मागण्या मोठ्या नाहीत, 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यची याचना, एन्काऊंटरपूर्वी व्हिडीओ शेअर करुन विनवणी

  9. तुम्ही दिलेला शब्द आठवा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन तुमच्यावरील कलंक धुवून टाका, बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन

  10. श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

  11. प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंचं रेल रोको आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती, शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा

  12. कोथरुडमधील जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार अखेर रद्द, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय अखेर गोखले बिल्डर्सकडून जागा जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली

  13. जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही; काही लोकांनी स्वार्थ साधून घेतलं, जैन बोर्डिंगची डील रद्द होताच मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया

  14. गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द, पण गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, रवींद्र धंगेकरांची मागणी

  15. जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकांना विरोध, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विरोधकांचा निर्णय, मनसे-मविआचा शनिवारी मुंबईत सत्याचा मोर्चा

  16. गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर’, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची टीका, सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

  17. लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली

  18. दाऊद दहशतवादी नाही, त्यानं देश विघातक कृत्य केलेली नाहीत, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ

  19. नृत्यांगणा गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट, इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार , सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

  20. क्रिकेटची 148 वर्षांची परंपरा मोडली; भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोठा बदल, आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक

  21. ऑस्ट्रेलियाचा 17 वर्षीय तरुण क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा सरावादरम्यान चेंडू लागल्याने मृत्यू, संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं

  22. श्रेयस अय्यरने चाहत्यांचे आभार मानले: म्हणाला, “मला रोज बरे वाटत आहे.” दुखापतीनंतर सिडनीच्या रुग्णालयात उपचार

  23. वूमन्स वर्ल्डकप सेमीफायनल, ऑस्ट्रेलियाचे भारताला 339 धावांचे आव्हान: लिचफील्डचे शतक, पेरी-गार्डनरची फिफ्टी; दिप्ती-श्री चरणीला 2-2 विकेट

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon