दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष शिगेला: प्रशासनही अपयशी, अखेर हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!
-
अजित पवारांकडे फडणवीसांचे मोठमोठे घपले: पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात
-
पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी हुकमी एक्का काढला, सोलापूर शहराध्यक्षपदी 33 वर्षे एकनिष्ठ असलेल्या महेश गादेकर यांची नियुक्ती
-
चंद्रकांतदादांनी स्वीकारलं सुवर्णपदक विजेत्या पैलवान सनी फुलमाळीचं पालकत्व, दरमहा 50 हजार रुपये देणार
-
शंभूराज देसाई म्हणाले युतीबाबत भाजपकडून निमंत्रण नाही, शिवेंद्रराजे म्हणाले पाटणमध्ये जे होईल तेच मेढ्यामध्ये होईल
-
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
-
नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
-
भाजपसोबत युती नको, मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवार
-
राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा
-
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
-
मातोश्री ड्रोन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल: म्हणाले- बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?
-
‘माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग व मोदी गप्प का?’: राहुल गांधी म्हणाले- “आमचे आरोप खरे आहेत, म्हणूनच ते गप्प आहेत; ते मत चोर आहेत”
-
1 रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार झाला?: मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचा सवाल, म्हणाले – याआधीही आमच्यावर आरोप झालेत
-
Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
-
आकाश चौधरीने 8 चेंडूत सलग 8 षटकार मारले: युवराज-शास्त्रींचा विक्रम मोडला; 11 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकले, रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास
-
फडणवीसांच्या जवळच्यांवर कारवाई नाही, पार्थवर मात्र सुपरफास्ट ॲक्शन: सिडको घोटाळ्यावर सरकारचे मौन, रोहित पवारांचा घणाघात
-
कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल: महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’
-
शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला 12 धावा करता आल्या नाही: न्यूझीलंडने तिसरा टी20 सामना 9 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली
संबंधित बातम्या
Sharad Pawar : भाजपसोबत युती नको, मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीची इनसाईड स्टोरी
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर
सांगोला : भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी अखेर रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ; 40 मतदान केंद्रावर होणार मतदान होणार
हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….



