maharashtrapoliticaltop news

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

28 नोव्हेंबर 2024 | गुरुवार

  • महाराष्ट्राचा नवा कारभारी थोड्याच वेळात ठरणार?: महायुतीच्या नेत्यांची आज शहांसोबत बैठक; विरोधकांचे EVM वरील आरोप निराधार -NCP
  • मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा, अजित पवारांची दिल्लीत घोषणा, राष्ट्रवादी-शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याकडे लक्ष
  • महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले: सदाभाऊ खोत यांची पुन्हा एकदा शरद पवारांवर खोचक टीका
  • महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी: 50 वर्षांवरील नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, इच्छुकांची धाकधूक वाढली
  • अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः फुलांचा गुच्छ घेऊन जाईल: रोहित पवारांचे एकीकडे काकांसाठी गौरवोद्गार, तर ईव्हीएमवरून महायुतीवर टीका
  • आंबेडकरांच्या ‘वंचित’मुळे महायुतीचा 20 जागांवर फायदा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 6 उमेदवार पडले!
  • नव्या खासदार प्रियंका गांधींचे किस्से: 19 व्या वर्षी मद्रासहून वडिलांचे तुकडे आणले; संसदेपर्यंत पोहोचायला 52 वर्षे का लागली?
  • हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले: एकट्यानेच घेतली शपथ, राहुल, केजरीवाल, ममता यांच्यासह इंडिया ब्लॉकमधील 10 पक्षांचे नेते उपस्थित
  • महायुतीने मेरीटवर CM ठरवावा: केवळ मराठा असल्याने मला CM करा, या भूमिकेशी समाज सहमत नाही – विनोद पाटील; शिंदेंना टोला?
  • एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री होणार नाहीत: आमदार शिरसाट यांचा दावा; म्हणाले – CM राहिलेला व्यक्ती DCM होणे योग्य नाही
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभा लढवण्याची घोषणा, लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचाही निर्धार
  • एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
  • दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं
  • पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा बच्चू कडूंचा दावा, बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन जिंकून दाखवा, राणा दाम्पत्यास चॅलेंज
  • MVA नंतर मनसेलाही ईव्हीएमवर संशय: राज ठाकरे यांचे पराभूत उमेदवारांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देश
  • काँग्रेसकडून EC च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह: रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? उत्तर द्या – नाना पटोले; व्हिडिओ पुरावेही मागितले
  • बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी- ब्यू वेबस्टरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश: मार्शच्या फिटनेसवर शंका; दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार
  • पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली: लखनौ येथील सय्यद मोदी चॅम्पियनशिपमध्ये इरा शर्माने सिंधूला दिली कडवी झुंज
  • सौजन्य –

    हॉटेल जयनिला,सांगोला
    मो.8007812004

Related Articles

Back to top button