MS Dhoni Pention amout : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला किती रुपये पेन्शन मिळते? जाणून घेऊयात…
1/9
MS Dhoni Pention amout : कॅप्टन कूल म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला एमएस धोनी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
2/9

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा एकदिवसीय वर्ल्डकप आणि 2013 मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती. म्हणजे धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफीज जिंकल्या आहेत.
3/9
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येते.
4/9
माजी क्रिकेटपटूंनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने पेन्शन योजना बनवलीये. 2022 मध्ये सौरव गांगुली यांनी या योजनेत सुधारणा देखील केल्या होत्या. त्यानंतर सर्व खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ झाली होती.
5/9
मीडिया रिपोर्ट्नुसार, महेंद्र सिंग धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी, 350 वनडे तर 98 टी 20 सामने खेळले आहेत. याच्या आधारावर बीसीसीआय 70,000 रुपये पेन्शन मिळते.
6/9
संबंधित बातम्या

Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार

मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

राज आणि उद्धव पुन्हा आले एकत्र, यावेळेस काय ठरलं निमित्त? जाणून वाटेल आश्चर्य!

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड, बॅंक खात्यात येणार ‘इतकी’ भाऊबीज!
धोनीला दिली जाणारी पेन्शनची रक्कम उच्च श्रेणीतील खेळाडूंना दिली जाते.
7/9
काही वर्षांपूर्वीच उच्च श्रेणीतील खेळाडूंना दिली जाणारी रक्कम 50 हजारांवरुन 70 हजार करण्यात आली होती.
8/9
क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरला देखील 70 हजार रुपये पेन्शन मिळते.
9/9