देशात पुन्हा मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग; केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
sub-variant BF.७ ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिएंटची लागण झालेले चार रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. मोदी सरकारने कोरोनाच्या बाबतीत राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिली. मांडवीय म्हणाले की, सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन मांडवीय यांनी केले. सरकारने कोरोनाच्या बाबतीत राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिली.
मांडवीय म्हणाले की, सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन मनसुख मांडवीय यांनी केले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon