maharashtra
2023 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
- ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचा उत्साह मुलांमध्ये दिसत असतानाच दुसरीकडे 2023 मध्ये येणाऱ्या सुट्ट्यांमुळे पालक चिंतेत आहेत. खरं तर मुलांच्या सुट्ट्या आधीच माहीत असतानाच पालकांना सुट्टीसाठी योजना करणे किंवा कुठेतरी जाण्याची योजना करणे सोपे होणार आहे. कारण येत्या वर्षात 121 सुट्टया मिळणार आहेत. 121 सुट्ट्यांमध्ये 53 रविवारचा समावेश आहे.
नवीन वर्षातील सुट्ट्या- 14 जानेवारी – मकर संक्रांत, 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन, 5 फेब्रुवारी – मो. हजरत अली जन्मदिवस, 18 फेब्रुवारी – महाशिवरात्री, 7 मार्च – होळी, 8 मार्च – धुळवड, 30 मार्च – राम नवमी, 04 एप्रिल – महावीर जयंती, 07 एप्रिल – गुड फ्रायडे, 14 एप्रिल – डॉ. भीमराव आंबेडकर जयंती, 22 एप्रिल – ईद उल फितर, 05 मे – बुद्ध पौर्णिमा, 29 जून – बकरी ईद, 29 जुलै – मोहरम, 15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन, 31 ऑगस्ट- रक्षाबंधन, 07 सप्टेंबर- जन्माष्टमी, 02 ऑक्टोबर- गांधी जयंती, 23 ऑक्टोबर- महानवमी, 24 ऑक्टोबर- दसरा, 12 नोव्हेंबर – दिवाळी, 13 नोव्हेंबर – वसुबारस, 15 नोव्हेंबर – भाऊबीज, 27 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, 25 डिसेंबर – ख्रिसमस.