टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघितले तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देत आहोत

Follow Us:
कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांना आपल्या राज्यात नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुजरातचा मुख्यमंत्री राज्यातील उद्योग पळवून नेतो आणि तुम्ही षंढासारखे गप्प बसला. मी सीमा भागात गेलो आहे, आताही जाणार आहे. मी XX नाही, शिवसेना XXX ची अवलाद नाही. मी परत सांगतो.
मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर १० वर्षामध्ये का गेला नाही? असा  सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. महाराष्ट्राचे सरकार दुबळे असेल, पण आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावेल.
रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू.१०६ हुतात्मे दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगू. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघितले तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देत आहोत, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 एप्रिल 2026 | सोमवार

इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Pandharpur Crime News: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा उघड केला बनाव

मोठी बातमी ! होर्मुज स्ट्रेटमध्ये आजपासून नाकाबंदी, ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला बसणार फटका