टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भारीच! बजाज पल्सरची अत्याधुनिक बाईक लॉन्च

Follow Us:

भारतात बजाज ऑटो कंपनीच्या बाईकची क्रेझ वाढत आहे. या गाड्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. दरम्यान आता बजाज कंपनीने आपली नवी बाईक बाजारात लॉन्च केली आहे. बजाज पल्सर 125 कार्बन फिबर एडिशन असे या बाईकचे नाव आहे.

ही बाईक दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. ब्ल्यू आणि रेड अशा दोन रंगांमध्ये ही बाईक खरेदी करता येईल. या बाईकच्या ग्राफिक्समध्ये काही आकर्षक डिझाईन पाहायला मिळतील. कंपनीने सिंगल सीट व्हर्जन आणि स्विल्ट व्हर्जनमध्ये बाईक लॉन्च केली आहे.
सिंगल सीट व्हर्जनची किंमत 89 हजार तर स्विल्ट व्हर्जनची किंमत सुमारे 91 हजार रुपये आहे. या दोन्ही बाईकमध्ये सिंगल पोड हेड लॅम्प, 124cc इंजिन, फ्रंट डिस्क ब्रेक, पाच स्पीड गिअरबॉक्स अशा अत्याधुनिक फीचर्सचा समावेश आहे. नव्या रूपात लॉन्च झालेली ही बाईक तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य