टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तुमच्या आवडत्या वडापावच्या किंमतीत होणार वाढ

Follow Us:

किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये १० ते १५ रुपयांच्या आत वडापावची विक्री केली जाते. परंतु आता वडापावच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
पावाच्या दरात ५० पैशांची वाढ झाली आहे. २०२२ या वर्षातली ही तिसरी दरवाढ आहे. पावासोबत ब्रेडच्याही किंमती वाढल्यानं वडापावच्या किंमती वाढणार आहे.

वडापावसोबत समोसा, कचोरी आणि भजींचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे.  तीन ते चार रुपयांनी वडापावच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या वडापावची किंमत २० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात लोकांना या महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य