Sunday, October 6, 2024
Homeentertainmentसलमान खान आणि करिश्मा कपूर अडकणार लग्नबंधनात?

सलमान खान आणि करिश्मा कपूर अडकणार लग्नबंधनात?

  1. अभिनेता सलमान खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सलमान कपूर कुटुंबातील मुलीला आपली वधू बनवणार असल्याचे बोलले जात आहे. सलमानने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सलमानची ही गोष्ट खरी आहे की नाही, हे अद्याप समजले नाही.

सलमान लवकरच कपूर कुटुंबातील मुलगी करिश्मा कपूरसोबत लग्न करणार आहे. सलमान लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. करिश्माचे लग्न दिल्लीचा बिझनेसमन संजय कपूरसोबत झाले होते. 
मात्र नंतर हे नाते फार काळ टिकू शकले नाही. तिने संजयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. करिश्माला दोन मुले आहेत. काही दिवसांपासून सलमानचे नाव या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. आधी अभिनेता सलमानचे नाव सोनाक्षी सिन्हासोबत जोडले गेले होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments