टाटा ऑफरची फेक पोस्ट व्हायरल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त टाटा कंपनीकडून सर्व युजर्सना 56 दिवसांचे 479 रुपयांचे रिचार्ज फ्रीमध्ये देण्यात येत असल्याचे संबंधित पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जिओ, वोडाफोन, आणि एअरटेल मोबाईलधारक याचा लाभ घेऊ शकतात, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. खूप दिवसांपासून हा मेसेज व्हायरल होत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असेही सांगण्यात येत आहे.
ही पोस्ट खोटारडी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा फेक पोस्टवर विश्वास ठेवून फसवणूक करून घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. टाटा कंपनीने अशा  प्रकारची ऑफर लॉन्च केलेली नाही.  

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon