मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट कर्नाटकात घेऊ, असं ट्वीट केलं होते.याच्या निषेधार्थ सोलापूर शहर मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आले.सोलपुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील माफी मागावी अन्यथा कर्नाटकातील गाड्या फोडू, असा इशारा वाहिद बिजापुरे यांनी दिलाय. यावेळी रफिक चाचा चकोले, मौला मजीद, राजेंद्र इंगे, सैफ शेख आदी उपस्थित होते.